मूर्ती लहान पण कीर्ती महान, असंच म्हणावं अशी आपली ही मधमाशी. दिसायला अगदी छोटासा जीव असलेली ही माशी, बीज तयार होण्यासाठी, झाडे वाढण्यासाठी आवश्यक असलेल्या परागीभवनाच्या क्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आकाराने लहान असली तरी आपल्या प्रचंड संख्येच्या बळामुळे त्या मोठ्या प्रमाणावर कार्य करू शकतात. जीवसृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवताना झाडांचे महत्त्व आणि गरज किती आहे हे आपण अभ्यासले आहेच. यंदा जो कडाक्याचा उन्हाळा आपण सहन केला त्यावरून लक्षात येतेच की झाडे जर कमी अथवा नष्ट झाली
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना (उबाठा) आ. आदित्य ठाकरे यांची झोप उडाली असून त्यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य न करता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. तशा पध्दतीचं ट्विट त्यांनी केले असून त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं, असे ते म्हणाले.
उच्च शिक्षण संस्थांमध्ये वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी, निधी देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून ‘राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान’ची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ याबाबत संसदेत विधेयक मांडणार आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’च्या धर्तीवर याची रचना केली गेली असून, २०२३ ते २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ५० हजार कोटी रुपये त्यासाठी दिले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी दि. ३ जानेवारी २०१९ रोजी ‘भारतीय विज्ञान काँग्
भाजप आ. नितेश राणे यांनी महाविकास आघाडी शरसंधान सोडले असून ते म्हणाले, संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांचे घर फोडल्यानंतर आता शरद पवारांचेही घर त्यांनी फोडले आहे अशी मिश्कील प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दि. २ जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून यावर बोलताना त्यांनी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडल्यानंतर आता संजय राऊत सामना कार्यालयात नाचत असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पवारांचा हिशोब व्याजासकट चुकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंचं 'तिसरं स्वप्नं'ही लवकरच पूर्ण करणार!
युवराजांच्या नेतृत्वातील उबाठा सेनेच्या मोर्चावर संजय शिरसाट यांचा हल्लाबोल!
कोण आहेत राहुल कनाल? शिंदेंकडे गेल्यानं आदित्य ठाकरे का संतप्त?
फडणवीसांच्या गुगलीने पवारांची हिट-विकेट!
Aditya Thackeray's 'Shakuni Mama' will shock Thackeray!
ट्विटरचे मालक बनल्यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले आहेत. यावेळी त्यांनी अनवेरिफाइड यूजर्ससाठी ट्विट मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी केलेल्या नियमानुसार, वेरिफाइड यूजर्सना १०,००० ट्विट वाचण्याची संधी मिळेल पंरतू अनवेरिफाइड यूजर्सना फक्त १००० ट्विट पाहण्याची संधी मिळणार आहे. हा नियम तात्पुरता लागू करण्यात आला आहे.
अजित पवार यांनी दि. २ जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दि. ३ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकाच मंचावर योणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महिला बालविकास खात्याच्या 'राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण अभियानाची' सुरूवात होणार आहे. दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणाक आहे.
मुंबई : अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.काही दिवसापुर्वी अजित दादानी आपल्याला पक्षात संघटनात्मक जबाबदारी दिली नसल्याची खंत व्यक्त केली होती.त्यानंतर अजित पवारांनी यांनी आज दि. २ जुलै रोजी बंड केले. आणि आपल्या विरोधी
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. योगी सरकार हे माफिया अतिक अहमदची जप्त केलेली मालमत्ता लवकरच सरकारी मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहे. कोट्यवधींची मालमत्ता माफिया अतिकवर गँगस्टर कायद्यातील कारवाईत जप्त करण
Be on the top of everything happening around the world.
Try MahaMTB E-Paper Premium Service.